१) बालविवाहविरोधी चळवळ :
ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशलिंगम पंतलू.
२) विधवाविवाह चळवळ :
ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित
३) विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळ :
म. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशलिंगम पंतलु, ईश्वरचंद्र विद्यासागर
४) स्त्री शिक्षणाची चळवळ :
बेथून, म. जोतीराव फुले, नाना शंकरशेठ, महर्षि कर्वे, डॉ. भाऊ दाजी लाड,
५) जातिभेद निर्मूलन चळवळ :
म. फुले, राजा राममोहन रॉय, नारायण गुरू, दयानंद सरस्वती.
६) धर्मसुधारणा चळवळ :
राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, दादोबा पांडुरंग तर्खडकर, न्या.म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, स्वामी विवेकानंद.
७) महाराष्ट्रातील स्त्री सुधारक :
सावित्रीबाई फुले, प. रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे, रखमाबाई.

No comments:
Post a Comment
Thanks for comment